शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय?
नमस्कार मित्रांनो
शेअर मार्केट माहितीच्या पहिल्या लेखात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे.
आजपासून आपण शेअर मार्केट बद्दल दररोज 1 लेख या page वर share करणार आहोत आणि तेही मराठीत..
चला तर शेअर मार्केट बद्दल थोड बोलूयाशेअर मार्केट म्हणजे काय?
आपण शेअर मार्केट बदल सर्व माहीत अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आहे याचा उपयोग नवीन गुंतावूकदारांना नक्कीच होईल
शेअर बाजार ही एक बाजारपेठ आहे. जिथे आपण कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीच्या मालकीची काही टक्के रक्कम खरेदी करणे म्हणजेच आपण त्या कंपनीच्या टक्केवारीचे मालक आहात.जर ती कंपनी नफा कमावते तर त्या नफ्यातील काही टक्के रक्कम आपल्यालाही दिली जाईल, जर त्या कंपनीचे नुकसान झाले तर त्या नुकसानाची टक्केवारीसुद्धा आपणालाच सहन करावी लागते.
छोट्या प्रमाणावर याचे उदाहरण सांगायचं म्हणजे
आपल्याकडे 10,000 रुपये आहेत, परंतु ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पुरेसे नाहीत
तर, आपण आपल्या मित्राकडे गेलो आणि त्याला सांगितल की मला १०००० रुपयांची गरज आहे वझर तू मला हे दहाा हजार रुपये दिले तर मी तुला तर तुला माझ्या कंपनीमध्ये 50% हिस्सेदारी देईल....

तर, भविष्यकाळात आपली कंपनी जे काही नफा करेल, त्यातील नफा 50% आपला असेल व त्यातील 50% आपल्या मित्राचा असेल
या प्रकरणात, आपण या कंपनीतील आपल्या मित्रास 50% शेअर्स दिले आहेत. शेअर बाजारामध्ये हीच गोष्ट मोठ्या प्रमाणात घडते फक्त फरक म्हणजे आपल्या मित्राकडे जाण्याऐवजी आपण संपूर्ण जगात जातो आणि त्यांना आपल्या कंपनीत समभाग खरेदी करण्यास आमंत्रित करतो....
तर तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल?
तर हे कर्ज घेऊन पण कंपनीला करता येऊ शकत होते.
मग हिस्सेदारी देण्याची काय गरज आहे.
तर कर्ज घेतले तर त्याला व्याज हे भरावेच लागते जेव्हा ही कंपनी आपली हिस्सेदारी विकते त्या रकमेचे कोणतेही व्याज कंपनी ला द्यावे लागत नाही. आणि ही खूप मोठी फायद्याची गोष्ट असते कारण कंपन्यांना त्या पैशाची कोठेही परतफेड करायची नसते.....
या series चे पुढीलही भाग येणार आहेत
जर आपले लेख आवडले तर कंमेंट नक्की करा...
Comments
Post a Comment