Posts

शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय?

Image
 नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट माहितीच्या पहिल्या लेखात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण शेअर मार्केट बद्दल दररोज 1 लेख या page वर share करणार आहोत आणि तेही मराठीत.. चला  तर शेअर मार्केट बद्दल थोड बोलूया शेअर मार्केट म्हणजे काय?  आपण शेअर मार्केट बदल सर्व माहीत अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आहे याचा उपयोग नवीन गुंतावूकदारांना नक्कीच होईल शेअर बाजार ही एक बाजारपेठ आहे. जिथे आपण कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीच्या मालकीची काही टक्के रक्कम खरेदी करणे म्हणजेच आपण त्या कंपनीच्या टक्केवारीचे मालक आहात.जर ती कंपनी नफा कमावते तर त्या नफ्यातील काही टक्के रक्कम आपल्यालाही दिली जाईल, जर त्या कंपनीचे नुकसान झाले तर त्या नुकसानाची टक्केवारीसुद्धा आपणालाच सहन करावी लागते. छोट्या प्रमाणावर याचे उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्याकडे 10,000 रुपये आहेत, परंतु ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पुरेसे नाहीत तर, आपण आपल्या मित्राकडे गेलो आणि त्याला सांगितल की मला १०००० रुपयांची गरज आहे वझर तू मला हे दहाा हजार रुपये दिले तर मी तुला तर त